Disclaimer

 अस्वीकृती | Disclaimer

Disclaimer – Anantarang

  1. This app and website are not affiliated with any government organization.
  2. All government-related updates (PIB, GR, schemes, exams) are sourced from
    official, publicly accessible websites.
  3. We do not guarantee:
    • Accuracy
    • Completeness
    • Timeliness
      of external government data.
  4. The app is for educational, entertainment and informational purposes only.
  5. External links open in their respective official websites.
  6. All opinions in articles belong to the respective authors only.

“अनंतरंग” हे शीर्षक या ब्लॉग च्या माध्यमातून, साधारण वर्ष २०१४ पासून चालू आहे (पहिली पोस्ट) आणि या ब्लॉग ची अँड्रॉइड मोबाईल अँप वर्ष नोव्हे., २०२५ साली तयार करण्यात आलेली आहे तरीही “अनंतरंग” नावाने इतर कुठल्याही स्वरूपात ले शीर्षक असेल तर त्या शीर्षकाचा या शीर्षकाशी काहीही संबंध नाही.

हा ब्लॉग तसेच ‘अनंतरंग’ हे शीर्षक पूर्णतः वेगळे असून, वरील अशा आणि पूर्वीच्या कुठल्याही (पुस्तकाच्या/प्रकाशनाच्या) शीर्षकाशी संबंधित नाही. हा ब्लॉग संबंधित लेखकांच्या वैयक्तिक अनुभवांवर व निरीक्षणांवर आधारित आहे.”

या ब्लॉग वरील व्यक्त केलेली मते, वर्णन, दृष्टीकोन, विचार, चित्रण, चरित्रण ई. हे पूर्णत: लेखकाचे / लेखकांचे आहेत आणि यांच्याशी संपादक, संपादक मंडळ अथवा प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.

या ब्लॉग वर कुठल्याही प्रकारच्या समस्येवर / उद्भवलेल्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचा सल्ला दिलेला नाही किंवा अशा प्रकारचा सल्ला देण्याचे टाळले आहे; कारण कुठल्याही प्रकारची समस्या किंवा प्रश्न यांवर संबंधितांनी त्या क्षेत्रातील अधिकृत आणि शासनाद्वारे परवानगी असलेल्या संबधित व्यक्ती / व्यक्तींकडूनच सल्ला घ्यायला पाहिजे हे साधारणपणे अपेक्षित असते; तरीही दैनंदिन जीवनामध्ये कामी येणाऱ्या गोष्टी जर या ब्लॉग वर शेअर केल्या असतील तर त्यांची उपयोगिता, निवड आणि योग्यता पाहूनच अशा गोष्टींची प्रत्यक्ष आयुष्यात त्यांची अंमलबजावणी वाचकांनी करावी अन्यथा कुठल्याही प्रकारच्या समस्येवर अपेक्षित फळ किंवा उत्तर नाही मिळाल्यास हा ब्लॉग किंवा या ब्लॉग चे लेखक, संपादक आणि प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत.

हा ब्लॉग किंवा या ब्लॉग वरील व्यक्त केलेल्या, सांगितलेल्या/ दृश्य बाबी केवळ मार्गदर्शनात्मक आहेत / ठरू शकतात. त्यामुळे हा ब्लॉग, या ब्लॉगवरील माहिती किंवा दृश्य बाबी कुठल्याही स्थिती , परिस्थिती , समस्या , प्रश्न इ . चे समाधान , उत्तर , यश इ . ची शाश्वती देत नाही . वाचकांनी या बाबतीत चोखंदळ राहावे / असावे.

या ब्लॉग वर कुठल्याही प्रकारचे लेखन, मजकूर, फोटो अथवा विडी ओ प्रकाशित करण्यासाठी पाठवत असताना पाठवणाऱ्या व्यक्तींनी हि गोष्ट लक्षात घ्यावी कि या गोष्टींसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पैशांच्या स्वरूपातला मोबदला मिळणार नाही; पण आपले नाव आणि फोटो सदरील गोष्टींमध्ये आवर्जून प्रकाशित केले जाईल. (पाठवणाऱ्या व्यक्ती / व्यक्तींची इच्छा नसेल तर असे नाव आणि फोटो वगळले जाईल आणि अशा गोष्टी ‘अनामिक’ किंवा ‘निनावी’ म्हणून प्रकाशित केल्या जातील.)

या ब्लॉग वरील विचार , माहिती अथवा प्रकाशित अन्य कुठलीही गोष्ट ही लेखक / लेखकांच्या मनात उमटलेल्या तरंगांचे मात्र एक प्रतिबिंब असून अशा काही अथवा सर्वच गोष्टी ह्या पूर्णतः नवीन आहेत किंवा अशा गोष्टी यापूर्वी कोणाच्या मनात कधीच उमटलेल्या नसतील अथवा प्रकाशित झाल्या नसतील असा लेखक / संपादक / प्रकाशक यांचा कुठलाही दावा नाही. आपल्याला कुठल्याही मजकुराची पुनरावृत्ती झाली आहे असे वाटल्यास कृपया त्याची माहिती संपादक यांना rightsachin@gmail.com या इमेल वर त्वरित द्यावी अश्या प्रकारच्या मजकुरात त्वरित दुरुस्ती केली जाईल किंवा अशा प्रकारचा मजकूर त्वरित हटवल्या जाईल.

ब्लॉगवरील लेखन हे लेखकाच्या लेखकांच्या मना मधील उमटलेल्या भावना विचार इत्यादी गोष्टींचे प्रतिबिंब असून लेखकाद्वारे / लेखकांद्वारे द्वारे दिली जाणारी कुठलीही माहिती ज्ञान हे विविध प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष / प्राथमिक / दुय्यम / ऑनलाइन माहितीच्या स्रोतावर विसंबून राहून दिली गेलेली आहे, अशा स्रोतांद्वारे दिल्या गेलेल्या माहितीचा अस्सलपणा / खरे खोटेपणा बद्दल लेखक / संपादक जबाबदार राहणार नाही वाचकांनी अशा प्रकारचा अस्सलपणा / खरेखोटेपणा तपासून पहावा.

शक्यतो / शक्य होईल तिथपर्यंत जबाबदार / योग्य / अधिकृत अशा स्रोतांद्वारेच माहिती घेतलेली आहे परंतु

बऱ्याचदा संपूर्ण / विशिष्ट माहिती त्या त्या / ज्या त्या विशिष्ट / ठराविक काळातील असते व त्या विशिष्ट काळानंतर ती माहिती कालबाह्य ठरत असते त्यामुळे वाचकांनी अशा प्रकारच्या माहितीमध्ये सध्य आणि मागील हा फरक लक्षात ठेवावा व मागील कालबाह्य माहितीचा सध्या परिस्थितीशी संबंध लावू नये.

सदरील ब्लॉग हा केवळ मनोरंजनासाठी आणि ज्ञान आधारित आहे, त्यानुसार, या ब्लॉगवरील कुठलीही माहिती अथवा ज्ञान प्रत्यक्ष गोळा केलेले नसून (not from direct methods of data collection) अप्रत्यक्ष रित्या संकलित केलेले आहे (Indirect Sources of Data Collection e.g. newspapers, magazines, govt. sources, public libraries, books, online websites/resources, ai etc.)

त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ब्लॉगवरील कुठल्याही माहितीचा वापर करून झालेल्या नुकसानीला ब्लॉग / लेखक / संपादक जबाबदार राहणार नाही याची नोंद वाचकांनी घ्यावी.

या पोर्टलवर उपलब्ध आशय हा विविध स्रोत आणि शासकीय विभाग / संघटनांकडून प्राप्त (केलेला / झालेला) असतो, वेळोवेळी / जागोजागी / संदर्भ देऊन अथवा त्या त्या आशयाच्या खाली अशा प्रकारच्या स्रोतांचा उल्लेख केलेला आहे / असतो, वाचकांना नम्र विनंती आहे कि अशा प्रकारच्या माहितीच्या सत्य असत्यतेसाठी लेखक / संपादक / प्रकाशक जबाबदार नाही, अशा प्रकारच्या माहितीच्या सत्य असत्यतेसाठी संबंधित (दिलेल्या) स्रोतांवर जाऊन तपासणी करावी.

या ब्लॉगवरील लेखन हे (टायपिंग करून) सादर करीत असताना, त्यामध्ये ठिकठिकाणी र्हस्व-दीर्घ यांचा पुरेपूर विचार केलेला आहे ; परंतु

१) मराठी भाषेतील निष्णात व्यक्ती नसल्यामुळे किंवा/तसेच निष्णात ज्ञान नसल्यामुळे

२) टायपिंग मधील / सॉफ्टवेअर मधील तांत्रिक चुकांमुळे

३) अनवधानाने र्हस्व-दीर्घ च्या चुका झालेल्या असतील किंवा होऊ शकतात परंतु त्या योग्यपणे निदर्शनास आणून दिल्यास दुरुस्तीस पात्र असतील.

मराठी भाषेचे निष्णात जाणकार नसल्यामुळे कदाचित काही चुका होऊ शकतात; अशा चुका निदर्शनास आणून देण्याचे काम जर निष्णात आणि जाणकार लोकांनी केले तर नक्कीच दुरुस्ती केली जाईल.

The views and opinions expressed in the posts in this blog are solely of the authors’/senders’ and do not necessarily mean that the Author/Publisher/Editor/Editors/Editorial Board of this blog agrees with, accepts or appreciate them.

This blog is / may be only for directive purposes and does not guarantee of being as a final / ultimate solution nor renders any kind of assurance to get the expected outcomes / results / success. Readers discrimination is required and requested / insisted.

Scroll to Top