शिक्षण व्यवस्था आणि बदल

सध्या शिक्षण, जॉब, करिअर अशा गोष्टींची चिंता वाढलेलली आहे आणि त्यामुळेच की काय विद्यार्थी आणि पालक हा विविध शाळा/शाखा/डिग्री/शाळा/टयूशन/कोचिंग क्लाससेस/ इत्यादि गोष्टी निवडीत असताना अत्यंत चोखंदळ असताना दिसत आहे. ही अवस्था विद्यार्थी-विद्यार्थीनी च्या शालेय शिक्षण Pre-primary education/school, शालेय शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षणपर्यंत दिसून येते. त्याहीपुढे विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे प्रोफेशनल/व्यावसायिक/तांत्रिक शिक्षण सुद्धा आहे! असे शिक्षण पण या चोखंदळ आवडी-निवडी मध्ये आहे. याच दृष्टिकोनातून, शिक्षण व्यवस्था कशी बदलत गेली, सध्याची अवस्था काय? आणि शासनाची धोरणे आणि कायदे या संदर्भात काय आहेत ही बघणे गरजेचे आणि उपयुक्त आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Scroll to Top
0
Would love your thoughts, please comment.x
()
x