National Education Policy (NEP) 2020 – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे आकलन करून घेण्यासाठी तसेच त्याद्वारे कोणती दिशा मिळू शकते ही ठरविण्यासाठी ही ब्लॉग पोस्ट हळूहळू आणि टप्प्या टप्प्याने तयार करीत आहे. आपण सुद्धा काही मार्गदर्शक माहिती किंवा आपले विचार/मते असतील तर कॉमेंट्स च्या स्वरूपात प्रदर्शित करू शकता जेणेकरून वेळ, श्रम वाचतील आणि सहजपणे काही गोष्टी मिळू शकतील.
1) पार्श्वभूमी
2) प्रस्तावना
3) माहिती चे श्रोत
4) सार्वजनिक / निष्णात / महत्वाची / ग्राह्य धरावी लागतील अशी मते
5) टीका-टिप्पणी/गुणदोष-विवेचन आणि तथ्ये
6) मूलभूत आणि महत्वाच्या संकल्पना
7) गरज आणि आवश्यकता
– लोकांच्या गरजा, लोकांना काय हवं आहे? काळाची गरज काय आहे?
8) जुनी शैक्षणिक धोरणे , फरक आणि तुलना
9) भविष्य, व्याप्ती आणि संध्या
Understanding India’s National Education Policy (NEP 2020): A Complete Guide